ABC

Amruta Khadilkar - Mainarani Chatur Shahani
текст песни

3

0 человек. считает текст песни верным

0 человек считают текст песни неверным

Amruta Khadilkar - Mainarani Chatur Shahani - оригинальный текст песни, перевод, видео

मैना राणी, चतुर-शहाणी
मैना राणी, चतुर-शहाणी सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी
सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
सिंह वनाचा असतो राजा, भीती त्याची किती
वाघ वागतो भिउन त्याला गुडघे टेकी हत्ती
अति चतूर पण कोल्हा कोणी
अति चतूर पण कोल्हा कोणी
सिंहा पाजे पाणी
सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा
कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा
घरी बोलावून पाण‍उतारा करी पाहुण्याचा
कडीवरी त्या कडी करूनिया
कडीवरी त्या कडी करूनिया
टोला कोल्हा हाणी
सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
शाल म्हणुनिया खाल पांघरे गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली जंगल वाघाची
एक कोंबडा उघडकीस पण
एक कोंबडा उघडकीस पण
ढोंगच त्याचे आणी
सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
मैना राणी, चतुर-शहाणी
मैना राणी, चतुर-शहाणी सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
सांगे गोड कहाणी
Верный ли текст песни?  Да | Нет